माझ्याबद्दल

मी  अभिषेक अनिल वाघमारे.

शिक्षण व व्यवसायाने  अभियंता.

आजवर एक कथासंग्रह, काही  स्वतंत्र  कथा, स्फुट लेख इ. प्रसिद्ध. या  ब्लॉगव्यतिरिक्त  मराठी  आंतरजाल संस्थळावरही  वावरत असतो.

आवडीचे  विषय: सिनेमा, साहित्य, राजकारण, सिनेसंगीत, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थशास्त्र इ.इ. तसं पाहिलं तर जगाच्या पाठीवरचा कुठलाही  विषय  वर्ज्य  नाही.

का लिहितो? : तुम्ही वाचावं  म्हणून...